Featured Post

मिशन राज्यसेवा- 2016

हे विशेष पोस्ट आम्ही एक महत्त्वाच्या सूचनेकरीता अपलोड करीत आहोत. सर्वप्रथम आमच्या वाचकांचे हार्दिक आभार. आम्ही गुगल प्ले स्टोअर वर आमचे AP...

Sunday, January 3, 2016

काळाच्या पडद्याआड:महाराष्ट्र भूषण ख्यातनाम कवी मंगेश पाडगावकर

  • mpscजन्म: 10 मार्च 1929 रोजी वेंगुर्ल्यात
  • पाडगावकर, विंदा करंदीकर आणि कवी वसंत बापट यांचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम 1960-70च्या दशकांत राज्यभर झाले.
  • शेवटचा "अखेरची वही‘ हा कवितासंग्रह प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर त्यांनी लिहीलेल्या कविता "पुनर्जन्म‘ या कवितासंग्रहाच्या रूपाने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
  • निधन: मुंबई - 31 डिसेंबर 2015
गौरव
#अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, (2010)
#अध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन, (2010)
पुरस्कार
#साहित्य अकादमी पुरस्कार (1980) : सलाम या कवितासंग्रहासाठी
#महाराष्ट्र भूषण पुरस्कार (2008)
#पद्मभूषण पुरस्कार (2013)
#महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कार (2013)

            पाडगावकर यांचे प्रकाशित साहित्य
    • कवितासंग्रह
      • धारानृत्य
      • जिप्सी
      • निंबोणीच्या झाडामागे
      • छोरी
      • शर्मिष्ठा
      • उत्सव
      • वात्रटिका
      • भोलानाथ
      • मीरा  (मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद)
      • विदुषक
      • बबलगम
      • सलाम
      • गझल
      • भटके पक्षी
      • तुझे गीत गाण्यासाठी
      • बोलगाणी
      • चांदोमामा
      • सुट्टी एक्के सुट्टी
      • वेड कोकरू
      • आता खेळा नाचा
      • झुले बाई झुला
      • नवा दिवस
      • उदासबोध
      • त्रिवेणी
      • कबीर  (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद)
      • मोरू
      • सूरदास
      • कविता माणसाच्या माणसासाठी
      • राधा
      • वाढदिवसाची भेट
      • अफाटराव
      • फुलपाखरू निळ निळ
      • आनंदऋतू
      • सूर आनंदघन
      • मुखवटे
      • काव्यदर्शन
      • तृणपर्णे
      • गिरकी
    • नाटक
      • वादळ
      • ज्युलिअस सीझर

मंगेश पाडगांवकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता - -सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
-फूल ठेवूनि गेले
-सलाम
-सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
-जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
-आम्लेट
-दार उघड, दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड
-अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
-प्रत्येकाने आप-आपला चंद्र निवडलेला असतो
-नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं
-असा बेभान हा वारा
-मी बोलले न काही नुसतेच पाहिले
-आतां उजाडेल!
-सांगा कसं जगायचं
-अफाट आकाश
गाजलेली गीते- असा बेभान हा वारा
- अशी पाखरे येती
- भातुकलीच्या खेळामधली
- भेट तुझी माझी स्मरते
- दिवस तुझे हे फुलायचे
- जेव्हा तुझ्या बटांना, उधळी मुजोर वारा
- लाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणे
- सांग सांग भोलानाथ
- सावर रे, सावर रे उंच उंच झुला
- श्रावणात घननिळा बरसला
- शुक्रतारा मंदवारा