Featured Post

मिशन राज्यसेवा- 2016

हे विशेष पोस्ट आम्ही एक महत्त्वाच्या सूचनेकरीता अपलोड करीत आहोत. सर्वप्रथम आमच्या वाचकांचे हार्दिक आभार. आम्ही गुगल प्ले स्टोअर वर आमचे AP...

Tuesday, January 5, 2016

नोकरी: भारतीय आयुर्विमा महामंडळात सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदाच्या 700 जागाLast Date to Apply: 5 जानेवारी 2016 licभारतीय आयुर्विमा महामंडळात इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 5 जानेवारी 2016 आहे. अधिक माहिती www.licindia.in या संकेतस्थळावर ‘careers’ च्या अंतर्गत उपलब्ध आहे अथवा ह्या लिंकवर क्लिक करा.