Thursday, January 7, 2016

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लेखापरीक्षा व लेखा सहाय्यक पदाची भरती (३३९ जागा)


बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लेखापरीक्षा व लेखा सहाय्यक पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतmcgm आहेत. ऑनलाईन अर्ज दिनांक 23 डिसेंबर 2015 ते 18 जानेवारी 2016 या कालावधीत करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज व अधिक माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.