Featured Post

मिशन राज्यसेवा- 2016

हे विशेष पोस्ट आम्ही एक महत्त्वाच्या सूचनेकरीता अपलोड करीत आहोत. सर्वप्रथम आमच्या वाचकांचे हार्दिक आभार. आम्ही गुगल प्ले स्टोअर वर आमचे AP...

Wednesday, January 6, 2016

बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपीक पदाच्या २० जागा


बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील महानगरपालिका चिटणीस कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपीक पदाच्या २०mcgm जागांसाठी विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ११ जानेवारी २०१६ आहे. अधिक माहिती www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे  अथवा येथे क्लिक करा.