Sunday, January 3, 2016

काळाच्या पडद्याआड: अभिनेत्री साधना


साधना शिवदासानी यांचा जन्म 2 सप्टेंबर 1941 रोजी कराचीतीलmpsc-current-affairs
शिक्षण मुंबईत
निधन: 25 डिसेंबर 2015 मुंबईत

1958 मध्ये "अबाना" या भारतातील पहिल्या सिंधी चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

त्याआधी "श्री 420" मधील "मुड मुड के ना देख" गाण्यावरील समूहनृत्यात त्यांनी भाग घेतला होता.

"लव्ह इन सिमला ह्या चित्रपटातील साधना यांची हेअरस्टाइल "साधना कट" म्हणून आजही प्रसिध्द आहे.

त्यांचे गाजलेले चित्रपट:
मेरा साया, गीता मेरा नाम, दुल्हा दुल्हन, वक्त, मेरे मेहबूब, परख, इंतकाम, एक मुसाफीर एक हसीना, हम दोनो, आरजू, असली नकली, राजकुमार, वो कौन थी

"गीता मेरा नाम" या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शनही केले होते.