Wednesday, January 6, 2016

कृषी आयुक्तालयाच्या विविध विभागात कृषी सेवक पदाच्या 730 जागा


कृषी आयुक्तालच्या अधिनस्त विभागीय कार्यालयाअंतर्गत गट-क संवर्गातील कृषी सेवकांची पदे भरण्यासाठीmahaagri ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पुणे - 156 पदे, ठाणे - 181 पदे, नाशिक - 31 पदे, कोल्हापूर - ८६ पदे, औरंगाबाद - १०७ पदे, लातूर - २२ पदे, अमरावती - ९ पदे, नागपूर - १३८ पदे अशी विभागनिहाय पदसंख्या आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १२ जानेवारी २०१६ आहे. अधिक माहिती www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (ह्या वेबसाईटच्या होम पेजवर डाव्या बाजूला खाली शोध.)