Tuesday, January 5, 2016

अपर पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस बिनतारी संदेश, पुणे मध्ये विविध पदांच्या 728 जागाअपर पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिपत्याखालील गट-कwireless संवर्गातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (रेडिओ यांत्रिकी) (191 पदे), पोलीस हावालदार (बिनतारी यंत्रचालक) (432 पदे), पोलीस हवालदार (वीजतंत्री) (52 पदे), पोलीस शिपाई (कर्मशाळा मदतनीस) (53 पदे) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज दि.18 डिसेंबर 2015 ते 6 जानेवारी 2016 या कालावधीत करावयाचे आहेत. अधिक माहिती व ऑनलाईन अर्जासाठी www.mahpolwireless.gov.in व https://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.