Featured Post

मिशन राज्यसेवा- 2016

हे विशेष पोस्ट आम्ही एक महत्त्वाच्या सूचनेकरीता अपलोड करीत आहोत. सर्वप्रथम आमच्या वाचकांचे हार्दिक आभार. आम्ही गुगल प्ले स्टोअर वर आमचे AP...

Tuesday, January 5, 2016

कामगार राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 485 जागा


कामगार राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील लघुलेखक (8 जागा), वरिष्ठ लिपीक (270 जागा), मल्टीटास्कींगesic स्टाफ (207 जागा) अशी एकूण 485 पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटची तारीख 6 जानेवारी 2016 आहे. अधिक माहिती www.esicmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे  अथवा ह्या लिंकवर क्लिक करा.