Thursday, January 7, 2016

भारतीय रेल्वे बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती (18252 जागा)भारतीय रेल्वे बोर्डाच्या आस्थापनेवर कमर्शिअल ॲप्रेंटीस (सीए), ट्रॅफिक ॲप्रेंटीस (टीए), एन्क्वॉयरी-कम-रिझर्वेशनindian-rail क्लर्क (इसीआरसी), गुड्स गार्ड, सिनीअर क्लर्क-कम-टायपीस्ट, ज्युनिअर अकाऊंटस असिस्टंट-कम-टायपिस्ट (जेएए) असिस्टंट स्टेशन मास्टर (एएसएम), ट्रॅफिक असिस्टंट ॲण्ड सिनीअर टाईम किपर पदाच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 25 जानेवारी 2016 आहे. अधिक माहिती रेल्वे बोर्डाच्या www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.