Thursday, January 7, 2016

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये विविध तांत्रिक पदाच्या 1230 जागा


mazgaon-dockमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये कंत्राटी तत्त्वावर विविध तांत्रिक पदे (१२३० जागा) भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २१ जानेवारी २०१६ आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.