Tuesday, January 5, 2016

गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये विकलांग व्यक्तींसाठी विशेष भरती मोहिम (11 जागा)


Last Date: 11 जानेवारी 2016
gailगेल (इंडिया) लिमिटेड, महारत्न पीएसयू हे सीनिअर इंजिनियर (इन्स्ट्रुमेंटेशन), सीनिअर ऑफिसर (मार्केटिंग), सीनिअर ऑफिसर (लॉ), सीनिअर ऑफिसर (सीसी), सीनिअर सुपरिटेंडन्ट (हिंदी), सीनिअर अकाऊन्टन्ट, सीनिअर सुपरिटेंडन्ट (एचआर), सीनिअर केमिस्ट, फोरमन (मॅकेनिकल), फोरमन (ईलेक्ट्रिकल), फोरमन (इन्स्ट्रुमेंटेशन) अशा एकूण 11 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 11 जानेवारी 2016 आहे. ऑनलाईन अर्ज तसेच अधिक माहिती www.gailonline.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अथवा ह्या लिंकवर क्लिक करा.