Sunday, December 27, 2015

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 ची जाहिरात प्रकाशित केली आहे.
एकूण उपलब्ध पद संख्या : 106
पूर्व परीक्षेची नियोजित तारीख : 10 एप्रिल 2016
उमेदवारांच्या माहितीस्तव सदर जाहिरातीचा काही भाग आम्ही येथे देत आहोत. सविस्तर जाहिरात आणि अन्य माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी.

0001
0002