Featured Post

मिशन राज्यसेवा- 2016

हे विशेष पोस्ट आम्ही एक महत्त्वाच्या सूचनेकरीता अपलोड करीत आहोत. सर्वप्रथम आमच्या वाचकांचे हार्दिक आभार. आम्ही गुगल प्ले स्टोअर वर आमचे AP...

Sunday, September 20, 2015

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 20 सप्टेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2015 च्या पुरूष एकेरीचे विजेतेपद खालीलपैकी कोणी प्राप्त केले ? US-open

A. नोव्हाक जोकोविच
B. रॉजर फेडरर
C. राफेल नदाल
D. केई निशिकोरी


Click for answer

A. नोव्हाक जोकोविच
2. म्हादई (मांडवी) नदी पाणी तंटा कोणत्या राज्यांशी संबंधित आहे ?

A. फक्त महाराष्ट्र व कर्नाटक
B. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा
C. महाराष्ट्र व आंध्रप्रदेश
D. महाराष्ट्र व गुजरात


Click for answer

B. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा
3. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2015 मध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद सानिया मिर्झा ने कोणाच्या सोबतीने पटकाविले ?

A. मार्टिना हिंगीस
B. कारा ब्लॅक
C. इलेना वेसनिना
D. मार्टिना नवरोतिला


Click for answer

A. मार्टिना हिंगीस
4. सानिया मिर्झा हिने आजवर मिश्र दुहेरीत कोणत्या टेनिसस्पर्धेत जेतेपद पटकविलेले नाही ?

A. अमेरिकन ओपन
B. ऑस्ट्रेलियन ओपन
C. फ्रेंच ओपन
D. विम्बल्डन ओपन


Click for answer

D. विम्बल्डन ओपन
5. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2015 मध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद विजेतेपद खालीलपैकी कोणी प्राप्त केले ?

A. महेश भूपती-सानिया मिर्झा
B. लिएंडर पेस-मार्टिना हिंगीस
C. महेश भूपती-लिसा रेमंड
D. सानिया मिर्झा-रॉजर फेडरर


Click for answer

B. लिएंडर पेस-मार्टिना हिंगीस
6. खालीलपैकी कोणत्या देशात अलीकडेच त्या देशातील मागील 60 वर्षातील सर्वाधिक भीषण पूर आला होता ?

A. इंडोनेशिया
B. म्यानमार
C. जपान
D. नेपाळ


Click for answer

C. जपान