Monday, April 1, 2013

प्रश्नमंजुषा - 1 एप्रिल 2013


प्रश्नमंजुषा -362

1. गंगा नदीच्या शुद्धीकरणाच्या मागणीसाठी खालीलपैकी कोणी मरेपर्यंत उपोषण केले ?

A. स्वामी अग्नीवेश
B. जी. डी. अग्रवाल
C. सुंदरलाल बहुगुणा
D.इरोम शर्मिला

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. जी. डी. अग्रवाल
2. भारताच्या उपराष्ट्रपतींचे वेतन किती आहे?

A. 1,50,000 रु.
B. 1,25,000 रु.
C. 1,10,000 रु.
D. 1,00,000 रु.

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. 1,25,000 रु.
3. 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' भारतातील कोणत्या राज्यात आहे?

A. तामिळनाडू
B. केरळ
C. आसाम
D. उत्तराखंड

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

D. उत्तराखंड
4. अलीकडेच भारतीय हवाईदलाने स्थापनेची किती वर्षे पूर्ण केली?

A. 60
B. 70
C. 80
D. 90

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. 80
5. 2012 च्या 'मिस युनिव्हर्स' पुरस्काराने सन्मानित केलेली सुंदरी 'ऑलीविया' कोणत्या देशाची आहे?

A. फिलीपाईन्स
B. अमेरीका
C. सुदान
D. रशिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. अमेरीका
6. 2013 च्या 85 व्या ऑक्सर पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटास 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा' चा पुरस्कार प्राप्त झाला?

A. लाईफ ऑफ पाय
B. लिंकन
C. आर्गी
D. बर्फी

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. आर्गी
7. PSLV-C20 मोहिमेद्वारे प्रक्षेपित केलेल्या 'सरल' ह्या उपग्रहाची निर्मिती कोणत्या देशाने / देशांनी केली?

A. फक्त भारत
B. भारत व रशिया यांनी संयुक्तपणे
C. भारत व फ्रान्स यांनी संयुक्तपणे
D. भारत व इस्त्राइल यांनी संयुक्तपणे

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. भारत व फ्रान्स यांनी संयुक्तपणे
8. 'कोसला ' कादंबरीचे लेखक कोण आहेत?

A. राजन गवस
B. भालचंद्र नेमाडे
C. विश्वास पाटील
D. वि. स. खांडेकर

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. भालचंद्र नेमाडे
9. 'सरल' या उपग्रहाची निर्मीती कशासाठी करण्यात आली आहे?

A. सागरी अभ्यासासाठी
B. नकाशे तयार करण्यासाठी
C. दूरस्थ शिक्षणासाठी साहाय्यभूत होण्यासाठी
D. दूरसंचार क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. सागरी अभ्यासासाठी
10. राज्य जल परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

A. राज्यपाल
B. मुख्यमंत्री
C. जलसंपदा मंत्री
D. स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. मुख्यमंत्री