Monday, July 30, 2012

प्रश्नमंजुषा -259


एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा
सामान्य अध्ययन- पेपर पहिला

1. 'टिळक स्कूल ऑफ पॉलीटीक्स' ची स्थापना कोणी केली होती ?

A. महात्मा गांधी
B. लाल लजपतराय
C. सुभाषचंद्र बोस
D. न्यायमूर्ती रानडे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. लाल लजपतराय

2. काकोरी कट केव्हा झाला ?

A. 1921
B. 1925
C. 1931
D. 1942

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. 1925

3. 1857 च्या उठावाच्या वेळी भारताच्या गव्हर्नर जनरलपदी कोण होते ?

A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड वेलस्ली
C. लॉर्ड रिपन
D. लॉर्ड कॅनिंग

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. लॉर्ड कॅनिंग

4. सन 1850 ला तयार करण्यात आलेला "ग्रड ट्रंक मार्ग" कोणत्या दोन शहरांना जोडतो ?

A. दिल्ली - कोलकता
B. मुंबई - आग्रा
C. सुरत - कोलकता
D. वाराणसी - कन्याकुमारी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. दिल्ली - कोलकता

5. दुस‌‌‌‍‌र्‍या‍ महायुद्धाला सुरुवात कधी झाली ?

A. 1 ऑगस्ट 1938
B. 1 सप्टेंबर 1938
C. 1 ऑगस्ट 1939
D. 1 सप्टेंबर 1939

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. 1 सप्टेंबर 1939

6. 'बंदी जीवन ' ह्या क्रांतीकारकांना स्फूर्तीदायी ठरलेल्या पुस्तकाचे लेखन कोणी केले ?

A. भगतसिंग
B. सचिंद्रनाथ संन्याल
C. चंद्रशेखर आझाद
D. महात्मा गांधी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. सचिंद्रनाथ संन्याल

7. सुभाषचंद्र बोसांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली ?

A. अभिनव भारत
B. मावर्सवादी कम्युनिस्ट पार्टी
C. फॉरवर्ड ब्लॉक
D. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. फॉरवर्ड ब्लॉक

8. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी पास केला ?

A. लॉर्ड रिपन
B. लॉर्ड कर्झन
C. लॉर्ड लिटन
D. लॉर्ड लॉन्सडाऊन

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. लॉर्ड लिटन

9. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते ?

A. चर्चिल
B. लॉर्ड ऍटली
C. रॅम्से मॅकडोनाल्ड
D. मार्गारेट थॅचर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. लॉर्ड ऍटली

10. खालीलपैकी कोणता कालावधी 'गांधी युग' म्हणून ओळखला जातो ?

A. 1920 ते 1947
B. 1905 ते 1920
C. 1857 ते 1905
D. 1905 ते 1942

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 1920 ते 1947


सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -259”

Thursday, July 19, 2012

महत्त्वाची सूचना:


काही अपरिहार्य कारणांमुळे आम्ही  काही काळापासून ब्लॉग  अपडेट करणे बंद केले होते.
येत्या 2/3  दिवसात सर्व सेवा पूर्ववत सुरु करत आहोत. या दरम्यान आपण दाखवलेल्याआपुलकीसाठी मन:पूर्वक धन्यवाद ....

सविस्तर वाचा...... “महत्त्वाची सूचना:”