MPSC राज्यसेवा परीक्षा (पूर्व आणि सुधारित मुख्य )/ MPSC PSI/ MPSC सहाय्यक / MPSC STI / MPSC सरळ सेवा भरती /
विविध निवड मंडळे / D.Ed CET / पोलीस भरती ह्या परीक्षांच्या अद्यावत तयारीसाठी.
"For Winning Edge"
(ही वेबसाईट Mozilla Firefox ह्या ब्राऊजर वर अधिक चांगली दिसते.)
Saturday 31 March 2012
Thursday 29 March 2012
Wednesday 28 March 2012
Tuesday 27 March 2012
Monday 26 March 2012
Sunday 25 March 2012
Friday 23 March 2012
Wednesday 21 March 2012
Tuesday 20 March 2012
Monday 19 March 2012
Friday 16 March 2012
Wednesday 14 March 2012
ALL THE BEST
आजच्या सकाळ ला राज्यसेवा परीक्षेची जाहिरात आली आहे. आज रात्री पर्यंत 'आयोगाच्या वेबसाईट वर हि ' येईल.
Tuesday 6 March 2012
Monday 5 March 2012
प्रश्नमंजुषा -222
आमच्या एका मित्राने पाठवलेली मेल जशीच्या तशी आपणासोबत शेअर करत आहोत.
महाराष्ट्राच्या विविध भागातील अशाच आमच्या मित्रांच्या सहकार्याने आम्ही हा ब्लॉग जास्तीत जास्त वाचकांपुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत.आपणही आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या विषयी सांगावे हि नम्र विनंती.
आभिनंदन ,
नमस्कार सर,
मी प्रशांत हनुमंत जगताप , रा. भूम ता.भूम जि. उस्मानाबाद
सर मला आज खूप आनंद होत आहे सर ,
आज आपल्या MPSC वरती बसणाऱ्या मुलांची संख्या हि
१९१ वर आली आहे , आणि आपण प्रश्नमंजुषा २०० हि पूर्ण केली आहे .
सर आपली MPSC प्रश्नमंजुषा हि अशीच चालू राहो हीच माझी देवाला प्रार्थना आहे.
आणि २०० 'च काय तर आपली प्रश्नमंजुषा हि लवकरात लवकर २००० हून जास्त होऊ .........हीच प्रार्थना .........
सर मी सध्या BAFY करत आहे. आणि तसेच मी आमच्या सरची इंटरनेट कॅफी आहे ती मी चालवत आहे .तसेच मी प्रत्येक ग्राहकाला "एम.पी.एसी करण्ट पेज" बदल माहीती देत आहे. आणि सर मी "MPSC प्रश्न मंजुषा", वाचायला मी आता पासूनच सुरु केली आहे.
तर सर तुम्ही मला MPSC बदल आणखीन काही माहिती दिलीतर सर खूप बरे होईल .( म्हणजेच सर मी आता BAFY ला आहे .तर मी MPSC चा आता पासूनच कश्या पद्धतीने आभ्यास केला पाहिजे, म्हणजेच कोणती पुस्तके वाचावयास हवी, ते सर तुम्ही मला माझ्या मेल वरती पाठवाल तर बरे होईल . माझा इमेल ID, jagtap.prashant395@gmail.com हा आहे .
सर मला तुम्हाल काही माहिती देईची आहे , ती म्हणजे सर आपल्या MPSC CURRENT PAGE वरती सर ९९१ नसून ते १००० हून जास्त मुले बसले आहेत ,
परंतु, त्या मुलांमधील काही मुलांना MPSC CURRENT PAGE कसे जॉईन होईचे तेच काहीना महित नाही , तर तुम्ही MPSC CURRENT PAGE वरती जॉईन कसे होईचे ते तुम्ही त्या पेजच्या साईटला कश्या पद्धतीने JOIN होईचे त्याची माहिती दिलीतर बरे होईल .
सर तुम्ही JOIN THIS SITE PAGE दिले आहे परंतु काहीना कश्या प्रकारे जॉईन होईचे तेच माहित नाही . तर तुम्ही त्या पेज मध्ये काही बदल कराल हि अपेक्षा आहे .......
LIKE MPSC प्रश्नमंजुषा.
Labels:
कला शाखा,
प्रश्नमंजुषा
Sunday 4 March 2012
Subscribe to:
Posts (Atom)

