Friday 20 May 2011

प्रश्नमंजुषा-11

प्रश्नमंजुषा-11


1. 2011 च्या जनगणनेच्या हंगामी स्वरूपाच्या प्राथमिक अंदाजानुसार भारताचे सुधारित स्री-पुरुष लैंगिक
गुणोत्तर ________आहे.

A. 933

B. 922

C. 940

D. 918

उत्तरासाठी क्लिक  करा 

C. 940


2. 2011 च्या जनगणनेच्या हंगामी स्वरूपाच्या प्राथमिक अंदाजानुसार भारतातील लोकसंख्येची  घनता
    ________आहे.

A. 382 व्यक्ती/प्रती चौ. किमी.

B. 382 व्यक्ती/प्रती चौ.हजार  किमी.

C. 340 व्यक्ती/प्रती चौ. किमी

D. 324 व्यक्ती/प्रती चौ. किमी.

उत्तरासाठी क्लिक  करा 

C.324 व्यक्ती/प्रती चौ. किमी.


3. राष्ट्राध्यक्ष झिने एल अबिदीने बेन अली यांच्या विरोधात झालेल्या 'जस्मिन ' क्रांतीमुळे चर्चेत आलेला टूनिशिया हा देश _________ह्या खंडात आहे.

A. आशिया

B. आफ्रिका

C. युरोप

D. दक्षिण अमेरिका

उत्तरासाठी क्लिक  करा 

B. आफ्रिका



4. 2011 च्या आय.सी.सी.वर्ल्ड कप मध्ये मालिकावीराचा बहुमान _______ह्या खेळाडूस मिळाला.

A. दिलशान तिलकरत्ने

B. युवराजसिंग

C. महेंद्रसिंग धोनी

D. शहीद आफ्रिदी
उत्तरासाठी क्लिक  करा 

B. युवराजसिंग


5. भारतीय रिझर्व  बँकेचे ________ हे विद्यमान गव्हर्नर आहेत.

A. डी. सुब्बाराव

B. वाय. वेणुगोपाल रेड्डी

C. बिमल जालान

D. उषा थोरात

उत्तरासाठी क्लिक  करा 

A. डी. सुब्बाराव

6. 16 व्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतला अंतिम पदतालिकेत __________स्थान प्राप्त झाले.

A. 2 रे

B. 5 वे

C. 6 वे

D. 10 वे

उत्तरासाठी क्लिक  करा 

C. 6 वे

7.  निकोलस सारकोजी हे __________या देशाचे अध्यक्ष आहेत.

A. फ्रांस

B. जर्मनी

C. चीन

D. ब्राझील

उत्तरासाठी क्लिक  करा 

A. फ्रांस


8. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 19 व्या  राष्ट्रकुल स्पर्धेचे ब्रीदवाक्य _____________हे होते.

A. नवे मित्र, नवे खेळ

B. नवे  क्षितीज , नवी दोस्ती

C.  नवा भारत, नवे खेळ

D.  नवी दोस्ती, नवे आकाश

उत्तरासाठी क्लिक  करा 

B. नवे क्षितीज , नवी दोस्ती

9. 1 जुलै 2011 पासून ___________ हे किमान वैध मूल्याचे चलन भारतात अस्तित्वात असेल.

A. 1  रुपया

B. 50 पैसे

C. 25 पैसे

D. 20पैसे

उत्तरासाठी क्लिक  करा 

B. 50 पैसे

10. कृष्णा नदीच्या पाणी वाटपासाठी ________ यांच्या अध्यक्षतेखाली  लवाद नेमला गेला होता.

A. न्या. स्वतंत्रकुमार

B. न्या. मोहित शाह

C. न्या. ब्रिजेशकुमार

D. न्या. कपाडिया

उत्तरासाठी क्लिक  करा 

C. न्या. ब्रिजेशकुमार



----------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------------